आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Chopra Christian Wedding Gown Making Video Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1826 तासांमध्ये तयार झाला होता प्रियांकाचा ख्रिश्चियन वेडिंग गाउन, यावर होते 24 लाख मोती, समोर आला मेकिंग Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने ख्रिश्चियन आणि हिंदू पध्दतीने लग्न केले आहे. लग्नाच्या एका महिन्यानंतर प्रियांकाच्या ख्रिश्चियन वेडिंग गाउनचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे. प्रियांकाने ख्रिश्चियन वेडिंगमध्ये डिझायनर राल्फ लॉरेन(Ralph Lauren)व्दारे डिझाइन केलेला गाउन घातला होता. या गाउनमध्ये 23 लाख 80 हजार मोती होते आणि हे तयार करण्यासाठी जवळपास 1826 तास लागले होते. 


- प्रियांकाच्या गाउनमध्ये लॉन्ग स्लीव्स आणि स्टेपलेस कॉलम होते. गाउनवर हँड एम्ब्रॉडरी केली होती. यावर पती आणि पालकांचे नाव लिहिले होते.
- 1 डिसेंबरला झालेल्या ख्रिश्चियन वेडिंगमध्ये प्रियांकाने गाउनसोबत ओढणी कॅरी केली होती. ही ओढणी 75 फूट लांब होती. प्रियांका वेडिंगसाठी येत होती तेव्हा 5 लोकांनी तिची ओढणी पकडलेली होती. तिने वेडिंग गाउनसोबत Jimmy Choo ब्रांडचे शूज घातले होते.