आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेठ-जाऊबाई आणि दीरासोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली प्रियांका चोप्रा, 10 वर्षे लहान पतीसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली, ब्लॅक बिकिनीमध्ये निकसोबत मस्ती करत होती देसी गर्ल : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनवर प्रियांकासोबत तिचे जेठ-जाऊ, जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्यासोबतच दोन्ही दीरदेखील आहेत. प्रियंकाने आपल्या इंस्टाग्रामवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज शेयर केले आहेत.  या फोटोजमध्ये प्रियांका ब्लॅक बिकिनीमध्ये 10 वर्षे लहान पती निकसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली. 

- प्रियांकाने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ती होणारी जाऊ सोफी टर्नरसोबत मोटर बोटची रेस लावतानाही दिसली. प्रियांकाचे तिच्या जावेसोबत चांगले नाते आहे. दोघी बऱ्याचदा सोबत टाइम स्पेंड करताना दिसतात आणि एकमेकींचे फोटोजही सोशल मीडियावर शेयर करतात. 

- प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच फिल्म 'द स्काय इज पिंक' ने बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या फिल्ममध्ये ती फरहान अख्तरसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. सोनाली बोसच्या डायरेक्शनमध्ये बनणारी ही फिल्म याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पहा सासरच्या मंडळींसोबत हॉलिडे एन्जॉय करतानाचे प्रियांकाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...