आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. प्रियांका चोप्रा सोमवारी संध्याकाळी निक जोनाससोबत प्री-वेडिंग डिनरवर गेली होती. या दरम्यान तिने Michelle Mason ब्रांडचे कपडे घातले होते. प्रियांकाने निकसोबत डिनर करताना Asymmetrical cami टॉप, बेस स्लिट स्कर्ट आणि न्यूड सर्जीओ रोजी सँडल कॅरी केले होते. प्रियांकाने या पुर्ण लूकसाठी 1 लाख 5 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले होते. जर तुम्ही प्रियांकाचे फॅन आहात आणि तिच्यासारखा लूक हवा असेल तर तुम्हाला या सर्वांवर ओव्हरऑल 1 लाख रुपये खर्च करावे लागतील.
ही आहे संपुर्ण गेटअपची किंमत -
Asymmetrical Cami Top - 274 डॉलर (19,399 हजार रु.)
Bias Slit Skirt - 403 डॉलर (28,524 हजार रु.)
Sergio Rossi Sandals - €715 (57,382.52 हजार रु.)
5 दिवस सुरु राहणार प्रियांका-निकचे वेडिंग फंक्शन
- प्रियांका-निकची मेंदी आणि संगीत सेरेमनी 29 नोव्हेंबरला आहे. दोघंही सेरेमनी दरम्यान हॉलिवूड आणि बॉलिवूड गाण्यांवर डान्स करणार आहेत. कोरियोग्राफर गणेश हेगडे कपलची संगीत सेरेमनी कोरियोग्राफ करत आहे. होणारी पत्नी प्रियांकासाठी निक आपल्या ट्रूपसोबत 45 मिनिटे परफॉर्मेंन्स देणार आहे. यामध्ये हिंदी गाण्यांचाही समावेश असणार आहे.
- 30 नोव्हेंबरला प्रियांका-निक फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी कॉकटेल पार्टी ऑर्गेनाइज करणार आहेत. 1 डिसेंबरला प्रियांका-निकची हळदी सेरेमनी असणार आहे.
- प्रियांका निक दोन पध्दतींनी लग्न करणार आहेत. 2 डिसेंबरला हिंदू आणि 3 डिसेंबरला क्रिश्यिन पध्दतीने लग्न होणार आहे. हिंदी पध्दतीने होणा-या लग्नामध्ये प्रियांका डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाइन केलेले आउटफिट कॅरी करणार आहे. तर क्रिश्चियन लग्नात ती Ralph Lauren च्या आउटफिटमध्ये दिसणार आहे.
- प्रियांका-निक आपल्या लग्नाचे 2 रिसेप्शन देणार आहेत. एक रिसेप्शन दिल्लीमध्ये होणार आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये होणारे ग्रँड रिसेप्शन लग्नाच्या काही दिवसांनंतर ऑर्गेनाइज केले जाणार आहे. दूसरे मुंबईमध्ये बॉलिवूड फ्रेंड्ससाठी होणार आहे. पण दोन्हीही रिसेप्शनची तारीख अजून समोर आलेली नाही.
चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा
- दीपवीरप्रमाणेच प्रियांका आणि निकच्या लग्नाची फोटोज पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागेल. लग्नात टाइट सिक्युरिटी असणार आहे आणि कुणीही फोटो काढू शकणार नाही.
- यासोबतच प्रियांका-निक वेटिंग वेन्यू म्हणजेच उमैद भवनापर्यंत हेलीकॉप्टरने पोहोचणार आहेत. यामुळे कुणालाही फोटो काढण्याची संधी मिळणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.