आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राच्या सास-यांवर आले मोठे संकट, जोनास कुटूंबिय टेंशनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: प्रियांका चोप्राने अमेरिकी सिंगर निक जोनससोबत साखरपूडा केला आहे. आता वृत्त आहे की, प्रियांका चोप्राचा होणारा सासरा पॉल जोनास कर्जात बुडालेला आहे. डीएनएमध्ये आलेल्या वृत्तानुसार प्रियांकाचा सासरा पॉल यांच्या रियल एस्टेट कंपनीवर 10 लाख डॉलर (7,08,70,000रुपये) पेक्षा जास्त कर्ज आहे. यामध्ये 2.68  लाख डॉलरचाही समावेश आहे. पॉल जोनासने आपली काही संपत्ती विकून पैसे परत करण्याचा बंदोबस्त केला आहे. 


एवढ्या संपत्तीचे मालक आहेत निक-प्रियांका 
- न्यूज वेबसाइट टीएमजेडनुसार, यापुर्वी 'जोन्स ब्रदर्स', यामध्ये निकही भागीदार आहे. निकने 2013 मध्ये बँड संपन्यापुर्वी जगभरात लाखा गीत विकले होते आणि तिघांनी आपआपल्या फिल्डमध्ये काम करणे सुरु ठेवले. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार निक जवळ 2.5 कोटी डॉलर ऐवढी संपत्ती आहे. त्याने  जास्तीत जास्त कमाई एक सोलो कलाकार म्हणून केली आहे. परंतू तो आपले अॅक्टिंग करिअरही सुरु करतोय. तो नुकताच 'जुमानजी'च्या रीमेकमध्ये दिसला होता. 
- Daily Mail estimates च्या एका रिपोर्टनुसार निकची एका वर्षाची कमाई 25 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच निक एका वर्षाचे 171 कोटी रुपये कमावतो. तर प्रियांका जवळ 75 कोटींची प्रॉपर्टी आहे. 
- हे आकडे 1 जून 2016 ते 1 जून 2017 पर्यंतच्या कमाईच्या रिपोर्टवर आधारित आहेत. प्रियांका फोर्ब्स च्या 2017 च्या मोस्ट पावरफुल वुमनच्या लिस्टमध्ये 97 नंबरला होती. 
 

बातम्या आणखी आहेत...