आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा प्रियांका चोप्राला विचारला गेला सेक्स लाइफवर प्रश्न तेव्हा अभिनेत्रीने दिली रोखठोक उत्तरे, सांगितले कसे आहेत 10 वर्षांनी लहान असलेल्या पतीसोबत नाते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लग्नानंतर प्रियांका चोप्रा जरा जास्तच चर्चेत असते. अशातच प्रियांका एका चॅट शोमध्ये गेली होती. यामध्ये तिने आपल्या सेक्स लाइफविषयी खूप मुक्तपणे उत्तरे दिली. शोमध्ये तिला विचारले गेले की, तू जास्तवेळा ट्रॅव्हल करत असते. नवऱ्यापासून अनेक अनेक दिवस दूरही असते. तुम्ही कसे तुमची ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप मेंटेन करता. यावर प्रियांका म्हणाली, 'माझा सेक्स चेटिंग आणि फेसटाइम सेक्सवर विश्वास आहे.' शोमध्ये तिने मॅरीड लाइफशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपले एक्सपीरियंस शेयर केले. तसे तर यापूर्वीही ती आपल्या पर्सनल लाइफविषयी बोलली आहे. 

व्हायरल झाली होती तिच्या प्रेगनन्सीची बातमी...  
फेब्रुवारीमध्ये प्रियांका न्यूयॉर्कच्या एका फॅशन शोमध्ये सामील झाली होती. या इव्हेंटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, जे पाहून सार्त्र चर्चा झाली होती की, प्रियांका प्रेग्नन्ट आहे. या फोटोमध्ये प्रियांकाचे बेबी बंप दिसत होते. मात्र नंतर प्रियांकाने या बातमीचे खंडन केले. ती म्हणाली की, तिला मुले हवी आहेत पण ते जेव्हा व्हायचे असेल तेव्हाच होईल. 

स्वतःला मानत नाही चांगली पत्नी... 
प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने होळीला तिला एक सुंदर गिफ्ट दिले. निकने प्रियांकाच्या नव्या ड्रेस वाल्या फोटोवर तीन हार्ट बनवून तिचे मन जिंकले आहे. मात्र एकीकडे जिथे निक जोनसने प्रियंकाला इतके सुंदर गिफ्ट दिले, तेव्ह दुसरीकडे प्रियांकाने मात्र निकला हैराण करणारे उत्तर दिले. प्रियांका चोप्रा म्हणाली की, ती एक चांगली पत्नी नाही. एका चॅट शोमध्ये प्रियांका म्हणाली होती, 'स्वयंपाकाच्या बाबतीत मी खूपच खराब पत्नी आहे. पण यामध्येही मजेशीर गोष्ट ही आहे की, जेव्हा मी त्याला म्हणते बेब मी स्वयंपाक करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की, ठीक आहे बेब मलादेखील बनवता येत नाही.'

बातम्या आणखी आहेत...