आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिताच्या पतीने बर्थडे केक कापून सर्वात पहिले सलमानला भरवला, पाहा पार्टीचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: सलमान खानचा मेहूणा आयुष शर्मा 33 वर्षांचा (26 अक्टोबर) झाला आहे. आयुषची बायको अर्पिताने त्याच्यासाठी ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. आयुषने बर्थडे केक कापून सर्वात पहिले सलमान खानला भरवला. आयुषच्या बर्थडे बॅशचे पहिले गेस्ट सलमान, सोहेल आणि अरबाज हे होते. यासोबतच अनेक बॉलिवूड सेलेब्सही पार्टीमध्ये स्पॉट झाले. 
पार्टीचे काही इनसाइड फोटोजही समोर आले आहेत...


- आयुषच्या बर्थडे बॅशचे काही व्हिडिओ समोर आले आहे. यामध्ये आयुष केक कापतोय तर इतर फॅमिली मेंबर्स त्याला बर्थडे साँग गाऊन विश करत आहेत. तर आयुषचा मुलगा आहिलही मस्ती मूडमध्ये दिसतोय. 
- प्रियांका चोप्रोचाही आई मधु चोप्राही या पार्टीमध्ये स्पॉट झाल्या. प्रियांका सलमानची बहीण अर्पिताची बेस्ट फ्रेंड आहे. भाऊ सलमानसोबत प्रियांकाचे मतभेद झाल्यानंतर अर्पिता तिच्या रोका सेरेमनी आणि इंगेजमेंट पार्टीमध्ये पतीसोबत सहभागी झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...