आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Chopra Nick Jonas Enjoying Holiday With Family In Switzerland

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 वर्षे लहान पती निक जोनासला Kiss करताना दिसली प्रियांका चोप्रा, जाऊसोबत दिसली स्पेशल बॉन्डिंग, तर दिरासोबत मस्ती करताना दिसली : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा सध्या फॅमिली म्हणजेच सासरचे आणि माहेरचे यांच्यासोबत स्विट्जरलँडमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. हॉलिडे एन्जॉय करताना प्रियांकाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये प्रियांका स्वतःपेक्षा 10 वर्षे लहान पती निक जोनासला किस करताना दिसतेय. तर इतर फोटोंमध्ये दिर-जाऊसोबत तिची खास बॉन्डिंग दिसतेय. प्रियांका आपली जाऊ सोफी टर्नरसोबत मजाकमस्ती करताना दिसतेय. 


विहीनींमध्ये दिसली बॉन्डिंग 
- प्रियांकाची आई मधू चोप्रा खुप मस्ती मूडमध्ये दिसल्या. मधु चोप्रा आणि प्रियांकाची सासू डोनिस मिलर जोनास यांची विशेष बॉन्डिंग पाहायला मिळाली. यावेळी मधु यांच्या हातात वाइनचा ग्लासही होता. 

 

लग्नापुर्वी खुप घाबरलेली होती प्रियांका 
- इंटरनॅशनल मॅगझीन पीपुल्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, 'लग्नापुर्वी मी खुप घाबरलेले होते. पण मी निकला पाहिले तेव्हा माझी भिती दूर झाली.' ती म्हणाली होती की, 'आपल्या लग्नात आपण राजकुमारी दिसावे असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. पण मी स्वतःविषयी अशी काही प्लानिंग केली नव्हती.'
- प्रियांका-निकने 1-2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि हिंदू पध्दतीने जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते.