आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने केले स्माईलचे Insurance, बिग बींसह सनी देओल आणि सानिया मिर्झाने उतरवला या गोष्टींचा विमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा आता निक जोनाससोबत विवाहबद्ध होणार आहे. निक व्यतिरिक्तही अनेक लोक प्रियांकाच्या स्माईलचे चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रियांकाची ही स्माईल कुणीही कॉपी करू शकत नाही. आपल्या अमूल्य गोष्टींचे इन्शुरन्स करणे कलाकारांमध्ये अत्यंत साधी बाब आहे. ते आपला आवाज, डायलॉग डिलिव्हरी, हात, बोटे या सर्वांचे आता इन्शुरन्स आणि कॉपीराईट करून घेत आहेत. कुणीही त्यांचा आवाज किंवा डायलॉग डिलिव्हरीचा दुरुपयोग करू नये म्हणून हे गरजेचे आहे. बघूया कोणत्या कलाकाराने कशाचा इन्शुरन्स केला आहे. 

 

प्रियांका चोप्रा 
प्रियांका चोप्राची स्माईल खूप चॅन आहे. तिच्या प्रत्येक चाहत्याला तिच्यासारखी स्माईल हवी असते. यासाठी बरीच चाहत्यांनी प्लास्टिक सर्जरीही करून घेतली आहे. जेव्हा प्रियंकाला वाटले तिची स्माईल खूप अमूल्य आहे, कुणीही ती प्लास्टिक सर्जरी करून कॉपी करू नये तेव्हा तिने तिच्या स्माईलचे इन्शुरन्स करून घेतले.
कॉपीराईट आणि इन्शुरन्स - स्माईल 

 

पुढील स्लाईडवर बघूया अमिताभ बच्चनने कशाचे केले इन्शुरन्स...

बातम्या आणखी आहेत...