आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Seen With Husband Nick Jonas, The Video Of The Jonas Brothers Song Sucker Was Viral

पती निकसोबत थिरकताना दिसली प्रियांका चोप्रा; जोनस बंधुंचे गाणे गातानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलीवूड डेस्क - प्रियांका चोप्रा आपला अधिकाधिक वेळ आपल्या पतीसोबत घालविण्याचा प्रयत्न करत असते. दोघांनाही नेहमीच विविध कार्यक्रमांत किंवा डेटवर पाहण्यात येते. प्रियांका आणि निकचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत प्रियांका जोनस भावांचे 'सकर' गाणे गाताना दिसत आहे.  

 

 

गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 
हा एका कराओके नाइटचा व्हिडिओ आहे. व्हिडिओत प्रियांका निकसोबत थिरकताना दिसत आहे. प्रियांकाने ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगाचा वन पीस परिधान केलेला आहे. दोघांचाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला प्रियांकाचे चाहते पसंत करत आहेत. 

 

प्रियांका आणि निकच्या ड्रेसबाबत काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण प्रियांकाला आता ट्रोलर्सच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. ती फक्त आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहे.