आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशीत 10 वर्षे मोठी पत्नी आणि हातात बिअर कॅन, व्हायरल होत आहे प्रियांका-निकचा बेडरुम फोटो, यूजर्स करत आहेत ट्रोल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा 10 वर्षे लहान हसबंड निक जोनाससोबत सध्या कैलोफॉर्नियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. व्हॅकेशन एन्जॉय केल्यानंतर रेस्ट करताना प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर एस फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पीसी 10 वर्षे लहान पतीच्या कुशीत आरामात झोपलेली दिसतेय. तर निक पत्नीला सांभाळण्यासोबतच बिअरची कॅन हातात घेऊन बसलेला आहे. तिने फोटोवर 'Home 😍'असे कॅप्शन दिले आहे. दोघांच्या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स वाईट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले - 'स्वतःला एवढे जास्त एक्सपोज करु नको.' एकाने कमेंट केली की, 'अमेरिकेत घरातही कॅमेरामनला सोबत घेऊन झोपतात का'

 

असे काही कमेंट्स इतर यूजर्सने केले 
एकाने कमेंट करत लिहिले की, - 'हे लोक बेडरुममध्येही फोटोग्राफर घेऊन जातात.' एक म्हणाला - 'हा फोटो कुणी काढला हे मला जाणून घ्यायचे आहे.' एका यूजरने विचारले - 'दोघांच्या या क्षणाचा फोटो कुणी घेतला'
- एका यूजरने कमेंट केली की, - 'इंटीमेट होतानाही फोटोग्राफरला सोबत ठेवता का?' एकाने कमेंट केले की, 'मुलगा आपल्या आईची काळजी घेतोय'  एकाने लिहिले - 'एवढे जास्त एक्सपोज करु नको. भविष्य काय असेल सांगता येत नाही. कधी कधी प्रायव्हसी गरजेची असते.'

 

पीसी-निकने डिसेंबरमध्ये केले होते लग्न 
- प्रियांका आणि निकने 1 आणि 2 डिसेंबरला जोधपुरच्या उम्मेद भवनात लग्न केले होते. ख्रिश्चन आणि हिंदू पध्दतीने त्यांचे लग्न झाले होते. 
- प्रियांकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'द स्काय इज पिंक'ची शूटिंग सुरु करेल. 13 फेब्रुवरीला तिचा 'इट नॉट इट रोमँटिक' हा चित्रपट रिलीज होणार आहे. भारती नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 28 फेब्रुवरीला रिलीज होईल. 
9*

बातम्या आणखी आहेत...