आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिश्चन पध्दतीने लग्न झाल्यानंतर प्रियांकाने शेअर केले मेंदीचे फोटोज, निकसोबत मस्ती करताना दिसली देसीगर्ल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपले काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती पती निक जोनाससोबत दिसतेय. प्रियांका आणि निकच्या मेंदी सेरेमनीमधील हा फोटो आहे. प्रियांकाने या फोटोसोबत लिहिले की, "आमचे नाते एक महत्त्वपूर्ण गोष्ट देते, हे नाते दोन कुटूंबांचे मिलन करते, जे कुटूंब एकमेकांना प्रेम देतात, विश्वास ठेवतात आणि कल्चर समजून घेतात. यामुळे आम्ही आमचे लग्न दोन्ही पध्दतीच्या मिश्रण करुन प्लान केली. भारतीय पध्दतीत लग्नात मुलीसाठी मेंदी खुप महत्त्वाची असते. आम्ही दुपारी हे सेलिब्रेशन सुरु केले, याचे स्वप्न सर्वांनी पाहिले होते."


फोटोजमध्ये प्रियांका काही ठिकाणी मस्ती करताना तर कुठे डान्स करताना दिसतेय
- प्रियांकाने जे फोटोज शेअर केले आहे, यामध्ये ती डान्स करताना दिसतेय. तर काही ठिकाणी निकसोबत मस्ती करताना दिसतेय. एका फोटोमध्ये प्रियांका जाऊ सोफी टर्नर, बहीण परिणिती चोप्रा आणि सासू डेनिस जोनाससोबत दिसतेय. पण या फोटोजमध्ये तिची आई मधु चोप्रा कुठेही दिसत नाही. प्रियांका निकने शनिवारी क्रिश्यियन पध्दतीने लग्न केले आहे. रविवारी ती हिंदू पध्दतीने लग्न करणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...