Home | Gossip | Priyanka Chopra will debut in Cannes red carpet, Deepika Padukone asked fans for dressing for Cannes 2019

कान्स 2019 : पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर चालणार आहे प्रियांका चोप्रा, दीपिकाने फॅन्सला विचारले - 'रेड ऑन रेड कसे दिसेल?'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 15, 2019, 01:17 PM IST

2010 पासून कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेत आहे दीपिका पदुकोण... 

 • Priyanka Chopra will debut in Cannes red carpet, Deepika Padukone asked fans for dressing for Cannes 2019

  बॉलिवूड डेस्क : जगातील सर्वात प्रसिद्ध फिल्म फेस्टिवल कान्स 2019 ला सुरुवात झाली आहे. फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्रा पहिल्यांदा सामील होत आहे, तसेच दीपिका पदुकोणने रेड कार्पेटवर आपल्या लुकसाठी फॅन्सलाच विचारले की, रेड कार्पेटवर रेड ड्रेस परिधान करावा की नाही. यावेळी इंडियन पवेलियनमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पेशल पोस्टरदेखील रिलीज केले जाणार आहे.

  प्रियांकाचे पहिले रेड कार्पेट...
  मेट गाला 2019 मध्ये आपला ड्रेस आणि लुकमुले चर्चेचा विषय बनत असलेली प्रियांका चोप्रा, कान्स फिल्म फेस्टिवलसाठी रवाना झाली आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा प्रियांका रेड कार्पेटवर वॉक करणार आहे. तिला एअरपोर्टवर पहिले गेले.

  दीपिकाने विचारले लुक कसा असावा...
  तसेच 2010 पासून कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेत असलेली दीपिका पदुकोण यावेळी फॅन्सच्या मतानुसार रेड कार्पेट लुक डिसाइड करू इच्छिते. तिने आपल्या इंस्टा स्टोरीवर विचारले, 'मी रेड कार्पेटवर रेड घालावे का ? हो की नाही.' दीपिकाने रणवीरच्या दोन फोटोसोबत आपल्या मेट गाला आफ्टर पार्टीचा लुक शेयर केला आहे आणि विचारले 'काय म्हणता ?'

 • Priyanka Chopra will debut in Cannes red carpet, Deepika Padukone asked fans for dressing for Cannes 2019

Trending