आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा भाऊजी निक जोनसला मेहूणीने रगडून लावली हळद, कुर्त्यामध्येही टाकला हात, मागे उभ्या असलेल्या मधू चोप्रालाही नाही आवरले हसू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क - प्रियांका चोप्राने तिच्यापेक्षा 10 वर्षे लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनससोबत लग्न केले. दोघे जोधपूरच्या उम्मैद भवनमध्ये दोन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. प्रियांकाचे लग्नातील अनेक फोटोज बऱ्याचदा सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. असेच त्यांच्या हळद सेरेमनीचे काही फोटोज समोर आले आहेत. 
 
प्रियांकाच्या बेस्टीने लावला होती हळद...
- या फोटोजमध्ये प्रियांकाची बेस्ट फ्रेंड लिली सिंह आपले जीजू निक जोनसला हळद लावताना दिसत आहे. सेरेमनीमध्ये लिलीने निकला रगडून रगडून हळद लावली होती. एवढेच नाही तीने तर निकच्या कुर्त्यामध्येदेखील हात घालून हळद लावली होती. 

- निकची हालत पाहून प्रियांका खूप जोरजोरात हसत होती. तसेच पीसीची आईही आपल्या जावयाची हालत पाहून आपले हसू रोखू शकली नाही. 

 

तीन हनीमून...
लग्नानंतर प्रियांका-निक हनीमूनसाठी स्वित्झर्लंड, ओमान आणि कॅरेबियाई आइलॅंडवर गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...