Home | Gossip | priyanka nick enjoying there third honeymoon on ireland

10 वर्षांनी लहान पतीसोबत आयलंडवर तिस-या हनिमूनसाठी गेली आहे प्रियांका चोप्रा, रोमांटिक मूडमध्ये दिसली, यापूर्वी दोन वेगवेगळ्या देशनामध्ये हनीमूनला गेले होते निकयांका

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 12, 2019, 12:12 AM IST

समुद्रकिनारी झोका खेळणाऱ्या प्रियांकाचा व्हिडीओ बनवताना दिसला निक जोनास... 

  • एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या 10 वर्षांनी लहान असलेल्या पती निक जोनाससोबत हनीमून एन्जॉय करत आहे. दोघे आपल्या तिसऱ्या हनीमून ट्रिपसाठी कॅरेबियायी आयलंडवर आहेत. दोघांनी सोशल मीडियावर हनीमूनचे काही फोटोज आणि व्हिडीओज शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये प्रियांका पती निकसोबत रोमांटिक मूडमध्ये दिसत आहे तर व्हिडीओमध्ये प्रियांका समुद्रकिनारी झोका खेळताना दिसत आहे आणि निक त्याचे शूटिंग करत आहे. यापूर्वीही दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला होता, ज्यामध्ये समुद्रकिनारी रेतीवर बनवलेल्या हृदयात NJ आणि PCJ लिहिले होते.

    स्वित्झर्लंडमध्ये वाइन पार्टी करताना दिसले निकयांका...
    यापूर्वी निकयांकाने 2018 मध्ये शेवटी आपले सेकंड हनिमून स्वित्झर्लंडमध्ये घालवले. प्रियांकाने हनीमूनच एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला होता, ज्यामध्ये निक पत्नीला जीभ दाखवून चिडवत आहे आणि प्रियांकाला मात्र ते पाहून हसू आवारात नाही. प्रियांका आणि निक हनीमून एन्जॉय करताना वाइन पार्टीही करताना दिसले. यापुरवही त्यांनी आपले पहिले हनीमून ओमानमध्ये एन्जॉय केले होते. हनीमूनहुन परतल्यानंतर प्रियांका फिल्म 'द स्काई इज पिंक' ची शूटिंग पूर्ण करण्यासाठी अहमदाबादला गेली होती.

    डिसेंबर, 2018 मध्ये प्रियांका-निकने केले होते लग्न...
    प्रियांकाने 1-2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने निकसोबत जोधपूरच्या उमैद भावनमध्ये लग्न केले. ख्रिश्चन वेडिंगनंतर दोघांनीही 18 फुटांचा केक कापला होता. हा केक निकच्या पर्सनल शेफने बनवला होता. मजेशीर गोष्ट ही आहे की, लोक चाकूने केक कापतात निकयांकाने मात्र तलवारीने केक कापला.

Trending