आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महालात पार पडणार प्रियांका-निक यांचा विवाह सोहळा, एका रात्रीचे भाडे आहे 43 लाख रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाह सोहळा इटलीतील कोमो लेक येथे संपन्न झाला. तर मागील वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचेही लग्न इटलीमध्ये पार पडले होते. अशातच देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनास सोबत भारतात विवाह करणार आहेत. मीडिया अहवालाच्या मते, जोधपूरच्या उमाद भवनमध्ये प्रियंका चोप्रा निकसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.  2 डिसेंबर रोजी भारतीय परंपरेनुसार विवाह पार पडणार आहे. उमेद भवन पॅलेसला चित्तर पॅलेस म्हणूनही ओळखले जाते. येथे एका रात्रीचे भाडे तब्बल 43 लाख रुपये आहे. असे म्हटले जाते की 1942 मध्ये प्रथमच उमेद भवनाचे दरवाजे उघडण्यात आले होते. तेव्हापासून उमेद भवन जोधपुर राजघरण्याचे निवासस्थान म्हणून ओळखण्यात येत आहे. या महालाची भव्यता आणि सजावट लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.

 

अधिक माहीतीसाठी पुढे वाचा....

 

बातम्या आणखी आहेत...