आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Nick Prewedding Photoshoot For Vogue Magzine, Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Romantic Photos

लग्न होताच समोर आले प्रियांका-निकचे इंटीमेट फोटोज, दिसले एकमेकांना मिठी मारतांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास आता ऑफिशियली पती-पत्नी बनले आहेत. शनिवारी जोधपुरच्या उम्मेद भवनमध्ये ख्रिश्चियन पध्दतीने त्यांनी लग्न केले. याच काळात या कपलचे हॉट फोटोशूट समोर आले आहे. यामध्ये दोघंही खुप रोमँटिक दिसत आहेत. फोटोमध्ये प्रियांका कधी निकला मिठी मारताना दिसतेय तर कधी त्याच्या कुशीत दिसतेय. या फोटोशूटमध्ये कपलची कमेस्ट्री खुप सिजलिंग आहे आणि दोघंही इंटेन्स पोज देताना दिसत आहेत. हे फोटोशूट त्यांनी वोग मॅगझिनसाठी केले होते. हे आता समोर आले आहे. 

 

या फोटोशूटदरम्यान प्रियांका-निकने शेअर केली होती लव्ह स्टोरी 

- प्रियांका आणि निकने वोगसोबत फोटोशूट करण्यासोबतच आपली लव्ह स्टोरीही शेअर केली होती. मुलाखतीदरम्यान निकने सांगितले की, पहिले 'क्वांटिको'मध्ये प्रियांकाची को-अॅक्टर ग्राहम रोजर्सला मॅसेज पाठवला होता की, "प्रियांका खुप सुंदर आहे." सप्टेंबर 2016 मध्ये निकने पहिल्यांदा प्रियांकाला मॅसेज पाठवला होता. यामध्ये निकने लिहिले होते की, आपले कॉमन फ्रेंड्स म्हणत आहेत की, आपण भेटायला हवे. 


- या मॅसेजचे उत्तर देत प्रियांकाने लिहिले होते की, "हा मॅसेज माझी टीमही वाचू शकते. अशा वेळी तु माझ्या फोनवर संपर्क कर"  2017 मध्ये प्रियांका आणि निकला डिझायनर Ralph Lauren  ने मेट गालामध्ये इनवाइट केले होते. यापुर्वी हे दोघं एका ड्रिक पार्टीमध्ये न्यूयॉर्कमध्ये भेटले होते. या भेटीनंतर प्रियांकाने निकला आपल्या घरी बोलावले होते. प्रियांकाने सांगितले की, "आम्ही काही तास बोललो. या भेटी दरम्यानही आमच्यात किस झाले नव्हते."
- तिस-या डेटमध्ये निकला समजले की, आपल्याला जिच्यासोबत लग्न करायचे आहे ती मुलगी प्रियांकाच आहे. निकनुसार त्याने प्रियांकाच्या वाढदिवशी तिला प्रपोज केले नाही. त्याने प्रियांकाला ग्रीसमध्ये प्रपोज केले होते. 
- निकने एक आठवड्यांपुर्वीच प्रियांकासाठी रिंग खरेदी केली होती. निक गुडघ्यांवर बसून प्रियांकाला म्हणाला होता की, "मी ही रिंग तुझ्या बोटांमध्ये घालू शकतो का? तुझ्यासोबत लग्न करुन मी जगातील सर्वात लकी व्यक्ती बनू शकतो का?" यावर प्रियांकाने होकार दिला होता. 


18 कोटींमध्ये विकले प्रियांका-निकच्या लग्नाचे कव्हरेज राइट्स 
- सूत्रांनुसार, प्रियांका निकने लग्नाच्या कव्हरेजचे राइट्स जवळपास 18 कोटींमध्ये विकले आहे. यामुळे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. पॅलेसच्या प्रत्येक पॉइंटवर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. पाहूण्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. 
- प्रत्येक सिक्योरिटी गार्डला बॅच देण्यात आले आहेत. बार कोड स्कॅन केल्यानंतरच त्यांना आत येण्याची परवाणगी देण्यात येत आहे. यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षेवर नजर ठेवली जात आहे. यासोबतच लग्नामध्ये कुटूंबातील लोकांना कॅमेरा वापरण्याची परवाणगी देण्यात आली आहे. फोन न वापरण्याचे आवाहन पाहूण्यांना लग्नाच्या ठिकाणी फोन घेऊन जाण्यास परवाणगी नाही.

 

प्रियांका-निकच्या लग्नाचे 2 रिसेप्शन होतील 
विराट-अनुष्का आणि दीपिका-रणवीरचे लग्न ज्या कंपनीने कव्हर केले. तिच कंपनी प्रियांकाचे लग्न कव्हर करणार आहे. लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. एक रिसेप्शन 4 डिसेंबरला दिल्लीमध्ये होईल. दूसरे रिसप्शन मुंबईमध्ये बॉलिवूड फ्रेंड्ससाठी होणार आहे. मुंबईमध्ये होणा-या रिसेप्शनची तारीख अजून समोर आलेली नाही.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...