आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता...'च्या प्रोड्यूसरने 'दया भाभी'च्या कमबॅकविषयी सोडले मौन, म्हणाले लवकर परतली नाही तर काढून टाकेल, ऑडियन्स विचारत आहेत प्रश्न, शोच्या रेटिंगवर पडतोय प्रभाव: Video 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 'तार मेहता का उल्टा चश्मा'मधील दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वाकाणी सध्या चर्चेत आहे. दिशा वाकाणी शोमध्ये लवकरच कमबॅक करणार असे सुरुवातीला वृत्त होते. नंतर तिने शो सोडला असल्याचे वृत्त आले. पण आता दिशा वाकानीच्या कमबॅकविषयी पहिल्यांदाच प्रोड्यूसर असित मोदीने मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'जर दिशा लवकर परतली नाही, तर मी तिला काढून टाकेल.'
- असित म्हणाले, 'त्या अभिनेत्रीसोबत माझा काहीच वाद नाही. पण वर्षभरापासून जास्त काळापासून ती आमच्यासोबत काम करत नाहीये. मला ऑडियन्सला उत्तर देणे कठीण झाले आहे. यामुळे शोच्या रेटिंगवरही प्रभाव पडतोय.'


- 'ते म्हणाले - 'सर्व आईंनाच आपल्या बाळासोबत वेळ घालवायचा असतो हे खरे आहे. याविषयी आम्हाला काहीच प्रॉब्लम नाही. मी ती परतण्याची वाट पाहत आहे. पण लवकर तिने काही निर्णय घेतला नाही तर मला तिची रिप्लेसमेंट करावी लागले. मला वाटते की, कोणताही अॅक्टर शोपेक्षा मोठा नसतो.''

बातम्या आणखी आहेत...