आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Producer Manish's Film 'The Scotland' Get Nomination Of Oscars, Will Clash With Big Budget Films Including Hollywood's Film 'Joker'

निर्माते मनिष यांचा चित्रपट 'द स्कॉटलँड' ऑस्करमध्ये दाखल, हॉलिवूडच्या जोकरसह मोठ्या बजेटच्या चित्रपटांशी सामना

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : बिहारचे निर्माते मनिष वात्सल्य यांचा चित्रपट 'द स्कॉटलंड' ला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. मुलींवर बलात्कार थीमवर आधारित चित्रपटाने सर्वाधिक प्रतिष्ठित अवॉर्डसाठी बेस्ट फीचर फिल्म श्रेणीत थेट प्रवेश केला आहे. द स्कॉटलँड हॉलीवूडमधील मोठे बजेट असलेला चित्रपट जोकर व आयरिशमॅनसह अन्य चित्रपटाच्या स्पर्धेत आहे. बिहारच्या चित्रपटास ऑस्कर नामांकन मिळवणारे मनीष वात्सल्य हे पहिले निर्माते आहेत. आजवर या चित्रपटास ६२ आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालेले आहेत. मनिष पूर्णिया जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. हा त्यांचा तिसरा चित्रपट असून तो फेब्रुवारीत प्रदर्शित होतो आहे.