Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Progressive farmer Rajesh Malunjkar commits suicides

प्रगतिशील शेतकरी राजेश मालुंजकर यांची आत्महत्या

दिव्य मराठी | Update - Sep 01, 2018, 12:40 PM IST

रुंभोडी येथील प्रगतिशील शेतकरी व प्रशांत ट्रेडिंग कंपनीचे मालक राजेश गणपत मालुंजकर (वय ४५) यांनी झाडाला गळफास घेऊन

  • Progressive farmer Rajesh Malunjkar commits suicides

    अकोले- रुंभोडी येथील प्रगतिशील शेतकरी व प्रशांत ट्रेडिंग कंपनीचे मालक राजेश गणपत मालुंजकर (वय ४५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.


    शेतीमालाचे पडलेले बाजारभाव व झेंडू फुलांचे कोसळलेले दर याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केसल्याचे पोलिस पाटील गोरक्ष शिंदे यांनी सांगितले. अमृतसागर दूध संघाचे संचालक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोरक्ष मालुंजकर यांचे ते बंधू होत. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री रुंभोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Trending