आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमलनाथ यांची 5 वर्षांत 1500 पटीने वाढली संपत्‍ती, जाणून घ्‍या इतरांच्या संपत्‍तीविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - पाच वर्षांत एवढी झपाट्याने सामान्‍य माणसाची संपत्‍ती वाढत नाही. मात्र त्‍याला येथील नेतेमंडळी, राजकारणी किंबहूना मंत्री अपवाद असतात. पाच वर्षांत त्‍यांच्‍या संपत्‍तीमध्‍ये 200 टक्‍के ते 1500 टक्‍के वाढ झालेली असते.

मनमोहनसिंग सरकारच्‍या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संपत्‍ती झपाट्याने वाढली आहे. कमलनाथ्‍ा यांची संपत्‍ती पाच वर्षांमध्ये 1471 टक्‍याने वाढली आहे. कमलनाथशिवाय कपिल सिब्‍बल, सलमान खूर्शिंद, अजीत सिंह, आणि गिरिजा व्‍यास या सारख्या आजी-माजी मंत्र्यांच्‍या संपत्‍तीमध्‍येही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.

सूचना: संपत्‍तीचे सध्‍याचे बाजरमुल्‍य तसेच एकूण संपत्‍तीत नवीन पडलेली भर यावरच ही आकडेवारी आधारलेली आहे.


कमलनाथ
2009 मध्‍ये संपत्‍ती: 14 कोटी
2014 मध्‍ये संपत्‍ती: 206 कोटी
किती प्रमाणात वाढ: 1471 टक्‍के

गिरिजा व्‍यास
2009 मध्‍ये संपत्‍ती: 87 लाख
2014 मध्‍ये संपत्‍ती: 2.34 कोटी
किती प्रमाणात वाढ: 268 टक्‍के

मल्लिकार्जुन खड़गे
2009 मध्‍ये संपत्‍ती: 5 कोटी
2014 मध्‍ये संपत्‍ती: 9.49 कोटी
किती प्रमाणात वाढ: 189 टक्‍के

जितेंद्र सिंह
2009 मध्‍ये संपत्‍ती: 6 कोटी
2014 मध्‍ये संपत्‍ती: 9.96 कोटी
किती प्रमाणात वाढ: 146 टक्‍के

कपिल सिब्‍बल
2009 मध्‍ये संपत्‍ती: 30 कोटी
2014 मध्‍ये संपत्‍ती: 114 कोटी
किती प्रमाणात वाढ: 358 टक्‍के

पुढील स्‍लाइडवर पाहा, मंत्र्यांच्‍या संपत्‍तीत झालेली वाढ...