आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमच्‍या शेवटच्‍या प्रॉपर्टीचा लिलाव; लोक म्‍हणायचे डॉनचा बैठकखाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इ‍ब्राहिमची अखेरची प्रॉपर्टी अमीना मेंशनची गुरूवारी 3.51 कोटी रुपयांत लिलाव करण्‍यात आला. दाऊदच्‍या इतर प्रॉपर्टींप्रमाणेच याचीही खरेदी सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्‍ट (एसबीएटी) तर्फे करण्‍यात आली आहे. मुंबईमध्‍ये भेंडीबाजार येथे असलेल्‍या या इमारतीला दाऊदचा बैठकखानाही म्‍हटले जायचे.

 

40 हजार चौरस फुटात बनली आहे इमारत
भारत सरकारच्‍या अर्थ मंत्रालयातर्फे स्‍मगलर आणि फॉरेन एक्‍सचेंज अॅक्‍ट अंतर्गत एकूण 9 मालमत्‍ता ताब्‍यात घेण्‍यात आल्‍या होत्‍या. यामध्‍ये दक्षिण मुंबईत पाकमोडिया स्‍ट्रीट येथे 4000 चौरस फुटांवर असलेली 4 मजली इमारत अ‍मीना बिल्डिंगचाही समावेश आहे. या प्रॉपर्टीसाठी 25 लोकांनी बोली लावली होती.   

बातम्या आणखी आहेत...