आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार-भुसावळ रेल्वेमार्गावर मेमू गाडी चालवण्याचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- नंदुरबार ते भुसावळ या मार्गावर मेमू (मेन लाइन मल्टीपल युनिट)गाडी चालवण्याचा प्रस्ताव अाला आहे. यासाठी भुसावळ जंक्शनवर स्वतंत्र शेडची निर्मिती केली जाणार अाहे. सुरत मार्गावर मेमू गाडी सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना लाभ मिळेल, अशी माहिती डीआरएम आर.के.यादव यांनी दिली. 


भुसावळ रेल्वे स्थानकावर मंगळवारी सरकत्या जिन्यांचे खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते उद््घाटन झाले. त्यानंतर डीआरएम यादव ही माहिती दिली.आगामी वर्षभरात ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. या गाडीला लोकल गाड्यांसारखे डबे जोडलेले असतात. गाडीत शौचालयाची व्यवस्था नसते. 

बातम्या आणखी आहेत...