आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prostitute Orangutan Chained To Bed, Shaved Daily And Forced To Have S Ex With Men

ओरांगुटानकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती महिला; मेकअप, ज्वेलरी, परफ्यूम लावून न्यायची ग्राहकांसमोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बोर्नियो - इंडोनेशियात काही वर्षांपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यात एक महिला अनेक वर्षे एका ओरांगुटान (चिंपाजीची एक प्रजाती) ला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडत होती. ही महिला कस्टमर्स घेऊन यायची आणि त्यामोबदल्यात त्यांच्याकडून पैसे घ्यायची. या कामासाठी ही महिला ओरांगुटानला मेकअप आणि दागिन्यांनी सजवायची. फेब्रुवारी 2003 मध्ये या ओरांगुटानला सोडवण्यात आले होते. त्यावेळी तिची मानसिक अवस्था अत्यंत  खराब होती आणि ती पुरुषांच्या जवळ जायलाही घाबरत होती. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. त्यानंतर तिला मीडियासमोर आणण्यात आले. 


मेकअप करून, परफ्यूम लावून गिऱ्हाईकांसमोर सादर करायची 
- ये स्टोरी 'पोनी' नावाच्या एका मादा मादा ओरांगुटान (एका प्रकारची चिंपाजी) आहे. तिला फेब्रुवारी 2003 मध्ये  इंडोनेशियाच्या करेंग-पंगी गांवातून सोडवण्यात आले होते. हे गाव वेश्यावृत्तीसाठी बदनाम आहे आणि या प्राण्याकडूनही हे काम करून घेतले जात होते. 
- साधारणपणे 200 रुपये देऊन लोक या प्राण्याबरोबर दुष्कृत्य करत होते. 'पोनी'ला ज्या खोलीत ठेण्यात आले होते ती अत्यंत घाणेरडी होती. तिला एका खोलीत साखळीने बांधून ठेवण्यात आले होते. जी ज्या अंथरुणात झोपायची तेही अत्यंत घाणेरडे होते. याच बेडवर तिला सजवून ग्राहकांसमोर आणले जायचे. 
- 'पोनी'चे वय अत्यंत कमी असताना तिला आईकडून ओढून आणण्यात आले होते. हे घाणेरडे काम करून घेणारी महिला रोड तिची शेवींग करत शरीरावरील केसही स्वच्छ करायची. 
- ओरांगुटानला कस्टमर्सच्या डिमांडवर सेक्स अॅक्ट करण्याची ट्रेनिंगही दिलेली होती. शिक्षिका आणि बोर्नियो ओरांगुटान सर्व्हायवल फाऊंडेशन युकेच्या डायरेक्टर लोन ड्रोशर नील्सन यांनी 2003 मध्ये पोनीला वाचवले होते. 


पुरूषांना पाहताच घाबरायची 
- नील्सनने सांगितले की, पोनीला वाचवले तेव्हा तिच्या शरीरावर चावल्याचे अनेक व्रण होते. सहा वर्षे तिच्याकडून हे घाणेरडे काम करून घेण्यात आले. महिलेने पोनीला देण्यास नकार दिला. कारण ती या महिलेसाठी कॅशमशीन होती. 
- पण पोलिसांनी कारवाई केली. 35 शस्त्रधारी पोलिस आल्यानंतर पोनीला सोडवता आले. 
- नील्सनने सांगितले, पोनीला एखाद्या सेक्स स्लेव्हप्रमाणे ठेवण्यात आले होते. ती प्रचंड त्रासात होती. 
- तिला वाचवले तेव्हा तिची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होती. अनोळखी लोक जवळ येताच ती घाबरून जात होती. नंतर अनेक वर्षे तिने पुरुषांना जवळ येऊ दिले नाही. 
- पोनीला नॉर्मल व्हायला जवळपास 10 वर्षे लागली. आता जवळपास 15 वर्षांनी ती पूर्णपणे बरी झाली. 

बातम्या आणखी आहेत...