आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..पण, मला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा होता, वेश्याव्यवसाय करण्यामागे तिने सांगितले हे असे कारण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तीच्या आयुष्यात एखादी घटना त्याच्या संपूर्ण आयुष्याला कशाप्रकारे वळण देईल किंवा बदलून टाकेल याचा काही नेम नसतो. विशेषतः त्यासाठी जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती कारणीभूत ठरते तेव्हा याचे दुःख फारच जास्त असते. त्या व्यक्तीने मुद्दाम तसे केले का, त्यामागे काय कारण होते असा विचार तेव्हा तरी मनात येत नाही तेव्हा केवळ त्या गोष्टीच्या परिणामांचा विचार होत असतो. अशीच एक गोष्ट आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. या स्टोरीमध्ये एका महिलेने तिची पूर्ण कथा सांगितली आहे.

 

प्रॉस्टीट्यूट म्हणजे वेश्या असलेली ही महिला तिच्या नवऱ्यानेच तिला वेश्या बनवले असे सांगते आहे. त्यामागची संपूर्ण कथा तिने सांगितली. तला तर मग या महिलेच्याच तोंडून ऐकुयात तिने सांगितलेली तिची कथा...

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, यामहिलेने सांगितलेली तिची कथा..


(My Husband made me a Prostitute नावाची ही शॉर्टफिल्म यू ट्यूबच्या WordKraft नावाच्या चॅनेलवर अपलोड करण्यात आलेली आहे.)

बातम्या आणखी आहेत...