आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीमध्ये चालला होता गोरखधंदा, अचानक आले पोलिस तर तरुणीसह तिघे होते आक्षेपार्ह स्थितीत, सेक्स रॅकेटचा भांडाफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई - बिहारच्या जमुई परिसरात पोलिसांनी छापा मारत एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सोमवारी पोलिसांनी महिसौडीच्या कन्हैय्या सिंहच्या घरी छापेमारी केली. पोलिसांनी याठिकाणाहून एका मुलीसह तिघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे. मुन्ना साव, घरमालक कन्हैया सिंह आणि मुकेश साह अशी तिघांची नावे आहेत. पोलिसांना याठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची टिप मिळाली होती. पोलिस याठिकाणी पोहोचले तेव्हा महिलेसह हे तिघे आक्षेपार्ह स्थितीत आढळले. अटक केलेली तरुणी भागलपूरच्या सबौर गावातील रहिवासी आहे. ती आधी ऑर्केस्ट्रॉमध्ये डान्स करायची. 


या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा अवैध धंदा सुरू होता असे सांगितले जात आहे. ज्या घरामध्ये हा सर्व प्रकार सुरू होता, त्या घराचा मालक कन्हैया सिंह उर्फ नागमणीचा एका राजकीय पक्षाशी संबंध आहे. तसेच मुखिया मुन्ना साव बाहुबली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...