आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटिन्समुळे महिलांना होतात हे खास शारीरिक फायदे, तुम्हीही जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रोटीनयुक्त पदार्थ फक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे बरेचदा मानले जाते. परंतु पुरुषांसोबतच महिलांसाठी सुध्दा हे फायदेशीर असते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंदिगडच्या डायटीशियन रिमा भाटिया महिलांना रोज प्रोटीन रिच डायट घेण्याचा सल्ला देतात. त्या महत्त्वाच्या प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी सांगत आहेत. 


1. प्रोटीनने महिलांना एनर्जी मिळते. यामुळे कमजोरी दूर होते. 
सोर्स : ओट्स, राजमा, नट्स 


2. प्रोटीन डायटने भूक कमी लागते. यामुळे महिलांचे वजन नियंत्रणात राहते. 
सोर्स : अंडे, दही, बिन्स 


3. प्रोटीनने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. हे हार्ट प्रॉब्लमपासून महिलांचा बचाव करते. 
सोर्स : हरबऱ्याची डाळ, तीळ, शेंगदाणे 


4. प्रोटीनने केस गळती कमी होते. यामुळे महिलांचे केस लांब आणि दाट होतात. 
सोर्स : सोयाबीन, चीज, फिश 


5. प्रोटीनने हाडे मजबूत होतात. हे जॉइंटपेनपासून बचाव करते. 
सोर्स : डाळ, पालक, दही 


6. प्रोटीनने ब्रेन अॅक्टिव्ह राहते. यामुळे मेमरी वाढते. 
सोर्स : पालक, टोफू, दूध 


7. प्रोटीन स्किनचे टिशूज रिपेअर करते. हे रिंकल्सपासून बचाव करते. 
सोर्स : काळे हरभरे, मुगडाळ, चीज 


8. यामुळे महिलांच्या मांसपेशी मजबूत होतात. 
सोर्स : बदाम, अंडी, सी फूड 


9. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. हे डायबिटीसपासून महिलांचा बचाव करते. 
सोर्स : काबुली चणा, पनीर, डाळ 


10. यामुळे मूड चांगला राहतो. हे महिलांचा राग कंट्रोल करते. 
सोर्स : मूगडाळ, भोपळ्याचे बीज, राजमा 

बातम्या आणखी आहेत...