आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Provides Food To 35 Thousand People, Now There Is A Facility To Deliver Hot Meals To The Elderly And The Disabled Too

35 हजार लोकांना जेवण पुरवते, आता वयस्कर आणि दिव्यांगांनाही गरम जेवण पोहोचवण्याची सुविधा सुरु

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : पाच रुपयांमध्ये अन्नपूर्णा भोजन योजनेची सुरुवात करणारे शहर हैदराबादमध्ये मंगळवारी अन्नपूर्णा मोबाइल कँटीनला सुरुवात केली. सुविधा ग्रेटर हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी) ने सुरु केली. याचा उद्द्येश्य वयस्कर आणि दिव्यांग लोकांना ते आहेत तिथे गरम गरम अन्न पोहोचवणे आहे.  

हरेकृष्णा मुव्हमेंट चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहयोगाने सुरु झालेली अन्नपूर्णा मोबाइल कैंटीनच्या रूपात 5 वाहने शहरभरात लोकांची भूक मिटविण्याचे काम करतील. मोबाइल कॅंटीनमध्ये जेवण हॉट केसमध्ये ठेवले आहेत.  

1200 लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचे लक्ष्य... 

सुरुवातीला व्हॅनमधून 50 लोकांपर्यंत गरम अन्न पोहोचवले जाईल. नंतर याला वाढवून 1200 पर्यंत केले जाईल. 6 वर्षांपूर्वी सूरु झालेल्या अन्नपूर्णा कॅंटीनचे सध्या 150 सेंटर आहेत, जे रोज 35 हजार लोकांना जेवण उपलब्ध करून देतात. 

बातम्या आणखी आहेत...