आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Plane Crash: पुण्यातील इंदापूर तालुक्यात विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील इंदापूर तालुक्यात एक हल्के विमान कोसळले आहे. रुई गावातील श्री बाबीर विद्यालयाजवळ मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, हे विमान बारामतीहून उड्डान भरून निघाले होते. मात्र, अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हा अपघात घडला असा अंदाज लावला जात आहे. विमान कोसळले तेव्हा ते 3500 फुट उंचीवर होते. या अपघातात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या वैमानिकाचे नाव सिद्धार्थ टायटस असे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...