आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: स्विमिंग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे, उघड्यावर येऊ नये.... अशा भन्नाट असतात पुणेरी पाट्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाट्या खरं तर माहिती, पत्ते, जाहिरातींसाठी असतात. मात्र पुण्यामध्ये या पाट्यांचा वापर सुचना तसेच टोमणे यांच्यासाठी सर्रास केला जातो. या पुणेरी पाट्या एवढा विनोदी पध्दतीने लिहिल्या असतात की वाचणाऱ्या टोमणा असूनही तो खळखळून हसायला लागतो.

 

पुढील स्लाईडवर वाचा, एकापेक्षा एक भन्नाट पुणेरी पाट्या...

 

बातम्या आणखी आहेत...