आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडामध्ये सांता बनलेल्या सरदारजीने लोकांसोबत केला भांगडा, व्हिडिओ होत आहे व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क : सोशल मीडियावर ख्रिसमसच्या अनुषंगाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॅनडामध्ये एक पंजाबी व्यक्ती सांता क्लॉज बनला आहे. लोकांना गिफ्ट म्हणून मिठाईचे वाटप करत त्यांच्यासोबत भांगडा करताना दिसत आहे. यामुळे तेथील लोक त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. 6 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तो लोकांना गिफ्ट देताना दिसत आहे. तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्यासोबत भांगडा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ Gucci Thingy Guy नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.  

 

वरील  व्हिडिओमध्ये पाहा .... सांता बनलेल्या सरदारने लोकांना भांगडावर कशाप्रकारे ठेका धरायला लावला  

बातम्या आणखी आहेत...