आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Python Strangles And Eats Currawong Bird While Hanging Off TV Aerial In Australia

घराच्या छतावर अजगराने बनवले पक्षाला भक्ष, ज्यांनी पाहिले हे दृष्य ते झाले चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्सक्लिफ- ऑस्ट्रेलियातून अजगराच्या शिकारीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, घराच्या छतावर टीव्ही अँटीनावर लटकून एका पक्षाला आपले भक्ष बनवले आहे. पक्षी सुटण्याचा खूप प्रयत्न करतो पण अजगर त्याला सोडत नाही. त्याठिकाणी आलेल्या सर्पमित्रांनी अजगराला त्या पक्षाला खाऊ दिले आणि नंतर त्याला पकडले. हा व्हिडिओ फेब्रुवारी 2019 चा आहे, याला कॅथी गॅल नावाच्या महिलेने शेअर केला.
बातम्या आणखी आहेत...