आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Radhika Apte, Who Starts The Day With Berocca Water Of Rs 4000, Tells Many More Beauty Secrets

4000 रुपयांच्या पाण्यापासून दिवसाची सुरुवात करते राधिका, म्हणाली - हे माझे ब्युटी सिक्रेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अनेक टॅबू विषयावरील चित्रपटात काम करणारी अभिनेत्री राधिका आपटेने अलीकडेच तिच्या सौंदर्याबद्दल एक गुपित सांगितले. यावेळी तिने एक चकित करणारी गोष्ट सांगितली, दिवसाची सुरुवात ती 4000 रुपयांच्या पाण्यापासून करते. स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते.

  • इतके महाग का आहे हे पाणी ?

राधिकाने सांगितले, ती एक विशेष पाणी पिते, त्यात खास व्हिटाॅमिन टॅबलेट्स मिळालेले असतात. त्याची किमत 4000 रुपयांच्या जवळपास आहे. हे टॅबलेट्स ऑरेंज, बैरी आणि मँगो-ऑरेंज अशा तीन फ्लेवरमध्ये मार्केटमध्ये मिळते. 12 वर्षांच्या पेक्षा मोठे कुणीही व्यक्ती रोज एक टेबलेट घेऊ शकते. त्यात 260 एमजी सोडियम असते. 

  • या चित्रपटांमध्ये झळकणार...

राधिकाचा आगामी चित्रपट 'शांताराम'आहे. त्यात ती हेरच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती नवाजुद्दीन सिद्दीकी 'रात अकेली है' मध्येदेखील दिसणार आहे.    

बातम्या आणखी आहेत...