आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटमध्ये आले रेडिएशन प्यूरीफायर, आता 500 रूपयांत मोबाइलने होणाऱ्या भयंकर आजारांना ठेवा दुर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात वॉटर आणि एअर प्यूरीफायरनंतर आता रेडिएशन प्यूरीफायर आले आहे. जर तुम्ही दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त फोन वर बोलता किंवा  लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रानिक डिवाइसवर काम करता, तर तुम्हाला हार्ट अटॅक, नपुंसकता, वंधत्व आणि ब्रेन ट्यूमरसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशातच Envirochips रेडिएशन प्यूरीफायर फायद्याचे ठरू शकते, जे रेडिशनला संपवून आजारांना दुर ठेवते.
 

यूके आणि सिंगापूरच्या लॅबमधून प्रमाणित
हे रेडिएशन डिवाइस भारताच्या मॅक्स हेल्थकेयरसोबत यूके आणि सिंगापूरच्या लॅबमधून प्रमाणित आहे. Environics रेडिएशन प्यूरीफिकेशन सॉल्यूशनचे डायरेक्टर प्रणव पोद्दार यांनी वेगवेगळ्या साइजच्या डिवाइससाठी वेगळ्या प्रकारच्या चीप तयार केल्या आहेत. मोबाइल रेडिएशन प्यूरीफायरला फक्त 500 रूपयांत खरेदी करता येईल, तर लॅपटॉप चीप 1200 रूपयांत खरेदी करता येते. तर टॅबलेट चीपची किंमत 800 रूपये आहे. रेडिएशन प्यूरीफायर डिवाइसवर एक वर्षांची वॉरंटी मिळते. याला अमेझॉन, फ्लिपकार्टसोबतच Envirochip.in च्या ऑनलाइन शॉपवरून खरेदी करता येते.


भारतात वाढली प्रोडक्टची डिमांड 
Environic Radiation Purification Solution कंपनीच्या प्रोडक्टला भारतात खुप डिमांड मिळत आहे. कंपनीचा टर्नओव्हर मागच्या तीन वर्षात 18 ते 19 कोटी झाला आहे आणि येणाऱ्या काळात हे 70 कोटीपरर्यंत जाऊ शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...