Home | Sports | Other Sports | rafael nadal enter fourth round in french open

ऍटोनियोला नमवून राफेल नदाल चौथ्या फेरीत

Agency | Update - May 29, 2011, 01:59 AM IST

पाच वेळेसचा चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत आपल्या लौकिकानुसार खेळ करताना आज फ्रेंच ओपनमध्ये एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

  • rafael nadal enter fourth round in french open

    nadal_258पॅरिस - पाच वेळेसचा चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत आपल्या लौकिकानुसार खेळ करताना आज फ्रेंच ओपनमध्ये एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

    इंग्लंडचा ऍण्डी मुरे, महिला गटात चीनची ली ना, व्हिक्टोरिया अजारेंका यांनीही आपापल्या लढती जिंकल्या. नदालने क्रोएशियाच्या ऍटोनियो वेक याला सरळ सेटमध्ये ६-१, ६-३, ६- ने नमविले. महिला गटात बेलारुसच्या अजारेंकाने इटलीच्या रोबर्टा विंसीला ६-३, ६-२ ने नमविले. ली ना हिने रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला ६-२, ६-२ ने पराभूत केले.Trending