आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल ​​​​​​​नडाल याने गर्लफ्रेंड जिशा पेरेलोसोबत केले लग्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनचा टेनिस खेळाडू राफेल नडाल याने शनिवारी 14 वर्षे नात्यात असलेल्या गर्लफ्रेंड जिशा पेरेलोसोबत मलोरका येथे लग्न केले. 19 ग्रँड स्लॅम जिंकलेल्या नडाल याने पेरेलोसोबत मागच्यावर्षी साखरपुडा केला होता. यादरम्यानच टेनिस स्टारने लग्नासाठीही तिला प्रप्रोज केले होते. दोघे 2005 पासून एकमेकांना डेट करत होते. रिपोर्टनुसार, लग्नामध्ये चार दशकाकांपासून स्पेनचे राजा असलेले जुआन कार्लोस प्रथम हेदेखील पोहोचले होते. यादरम्यान सुमारे 350 पाहुणे उपस्थित होते.  - Divya Marathi
स्पेनचा टेनिस खेळाडू राफेल नडाल याने शनिवारी 14 वर्षे नात्यात असलेल्या गर्लफ्रेंड जिशा पेरेलोसोबत मलोरका येथे लग्न केले. 19 ग्रँड स्लॅम जिंकलेल्या नडाल याने पेरेलोसोबत मागच्यावर्षी साखरपुडा केला होता. यादरम्यानच टेनिस स्टारने लग्नासाठीही तिला प्रप्रोज केले होते. दोघे 2005 पासून एकमेकांना डेट करत होते. रिपोर्टनुसार, लग्नामध्ये चार दशकाकांपासून स्पेनचे राजा असलेले जुआन कार्लोस प्रथम हेदेखील पोहोचले होते. यादरम्यान सुमारे 350 पाहुणे उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...