आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rafale deal: आता आले ओलांद यांच्या सुंदर गर्लफ्रेंडचे नाव, मूव्ही स्पॉन्सर करण्याचा रिलायन्सशी होता करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंकोइस ओलांद यांच्या वक्तव्याने भारतीय राजकारण चांगलेच तापले आहे. राफेल डील वादावर त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा गोंधळ होत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने ओलांद यांच्यावरही निशाणा साधला होता. काँग्रेसचा आरोप आहे की, राफेल डील साइन होण्याआधी ओलांद यांची प्रेयसी ज्युलिया गाएटचा फायदा करण्यात आला.


2 दिवसांपूर्वी देण्यात आला फायदा 
अनिल अंबानींच्या रिलायन्स एंटरटेनमेंटने गाएटच्या चित्रपटाला स्पॉन्सर करण्याची घोषणा केली होती. घोषणेच्या टायमिंगवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जेव्हा रिलायन्स एंटरटेनमेंटने ही घोषणा केली होती, त्याच्या दिवसांनी ओलांद भारतात आले होते आणि राफेल डीलची पायाभरणी झाली होती. फ्रेंच पत्रिका मेडियापार्टनेही या डीलवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

कोण आहे सौंदर्यवती ज्युलिया 
ज्युलिया ही फ्रान्सच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, शिवाय ती 'रायजिंग फीमेल ऑफ फ्रांसीसी प्रोड्यूसर'च्या यादीतही समाविष्ट आहे. तथापि, ज्युलिया ही ओलांद यांच्या प्रेयसीच्या रूपातच जास्त प्रसिद्ध आहे. ती एक यशस्वी प्रोड्यूसर आणि अॅक्ट्रेसही आहे. ज्युलियाने पॅरिसमधील रूज इंटेलच्या माध्यमातून को-प्रोड्यूसर म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. ज्युलियाचे दोन चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेटही झालेले आहेत.

 

45 वर्षांची आहे ज्युलिया
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय ज्युलियाचा सर्वात चर्चित चित्रपट 'क्वाई डी ऑर्से' होता, तो 2013 मध्ये बनला आणि फ्रांसीसी विदेश मंत्रालयावर केंद्रित होती. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये 'शेल वी चुंबन' शीर्षकही सामील आहे. सेाबतच, ज्युलियाचा 'माय बेस्ट फ्रेंड'ही खूप चर्चेत राहिला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...