Home | Jeevan Mantra | Dharm | rahim dohe we should remember these tips for happiness in life

तुमच्या या 7 गोष्टी लाख प्रयत्न करूनही लपवून राहत नाहीत, उघड होतातच

रिलिजन डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:03 AM IST

रहीम यांचा दोहा : आरोग्य, खोकला आणि आनंदासहित सात अशा गोष्टी, ज्या कोणीही लपवून ठेवू शकत नाही.

 • rahim dohe we should remember these tips for happiness in life

  प्रसिद्ध कवी रहीम यांना उपदेशात्मक आणि रंजक बोधवाक्यांसाठी ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव अबदुर्ररहीम खानखाना होते. त्यांचा जन्म बैरम खान यांच्या घरी लाहोर येथे झाला होता. हुमायू सिकंदर सूरीच्या आक्रमणाचा विरोध करण्यासाठी सम्राट सैन्यासह लाहोरमध्ये उपस्थित होते. बैरम खान यांच्या घरी पुत्र जन्माची बातमी ऐकून ते स्वत: तिथे गेले आणि बाळाचे नाव रहीम ठेवले.

  बैरम खान यांच्या मृत्यूनंतर रहीम यांचे संगोपन बादशाह अकबर यांच्या देखरेखी खाली झाले. रहीम मध्ययुगीन सरंजामशाही संस्कृतीचे कवी होते. त्यांचे व्यक्तीमत्व प्रतिभा-समृध्द होते. सोनापती, प्रशासक, संरक्षक, अत्यंत दानशुर, मुत्सद्दी, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेली, कलाप्रेमी, कवी आणि विद्वान असे त्यांच्यामध्ये गुण होते. रहीम सांप्रदायिक सद्भाव ठेवणारे होते. त्यांनी अनेक बोधवाक्ये लिहिली, त्यामध्ये जीवनाचे रहस्य दडलेले आहे. चला जाणून घेऊया असेच उपदेशात्मक वाक्ये जे जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी आहेत...

  खैर, खून, खांसी, खुसी, बैर, प्रीति, मदपान।
  रहिमन दाबे न दबै, जानत सकल जहान |

  या दोह्यामधील पहिली गोष्ट आहे खैर- खैर म्हणजे खुशहाली किंवा तब्येत. एखादा व्यक्ती आजारी असेल तर तो स्वतःचा आजार इतरांपासून जास्त दिवस लपवून ठेवू शकत नाहीत.

  इतर सहा गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Trending