आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Visit Sai Tempal At Shridi, Marathi

निवडणुकीत जिंकण्‍यासाठी राहूल गांधीचे 'साई बाबांना साकडे', पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारसभेसाठी प्रीपेटरी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर दाखल झाले. त्याआधी राहुल गांधी यांनी सकाळी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन बाबांना आशीर्वाद मागितले.

शिर्डीमध्‍ये साईबाबांच्‍या मंदीरात त्‍यांच्‍यासोबत मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण उपस्थित होते. राहूलने मंदीरात पुजा केली. जवळपास 20 मिनिटे राहूल साई मंदीरात होते. यावेळेत त्‍यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलायचे टाळले.

राहूल यापूर्वीही शिर्डीत 2011 मध्‍ये आले होते. साईंच्‍या दर्शनानंतर राहुल पुण्‍याला रवाना झाले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, साई दरबारात राहुल गांधींचे छायाचित्रे...