आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल महाजन कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत तिसऱ्यांदा विवाहबंधनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिग बाॅसचा माजी स्पर्धक राहुल महाजनने कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत मुंबईच्या मलबार हिल्स भागातील एका मंदिरात लग्न केले आहे. हे राहुलचे तिसरे लग्न आहे. राहुल ४३, तर नताल्या २५ वर्षांची आहे. आधी राहुल महाजनचे वैमानिक श्वेता व टीव्ही सेलिब्रिटी डिंपी गांगुलीशी लग्न झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...