आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर शिवबंधनात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खालापूर  -राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय प्रमोद घोसाळकर यांनी पुन्हा शिवबंधन बांधले आहे. तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चेपाठोपाठ  हा घटनाक्रम सुरू आहे. आता जिल्हाध्यक्षपदी आता कोणाची नियुक्ती होणार याचीच  चर्चा आता सुरू आहे. 

पक्षाचे संस्थापक सदस्य व शरद पवारांचे विश्वासू विद्यमान प्रदेश सरचिटणीस, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांना डावलून शिवसेनेतून पक्षात आलेल्या घोसाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...