आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Railway Recruitment 2019: भारतीय रेल्वेत 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी मेगा भर्ती; लवकरच करा अर्ज, ही आहे शेवटची तारीख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असणारे लोक रेल्वेत निघालेल्या जागांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेची इंटीग्रल कोच फॅक्ट्री अप्रेंटिससाठी 992 पदांची भर्ती करत आहे. 10 वी आणि आयआयटी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून आहे. 

 

पदाचे नाव 
अप्रेंटिस 


एकूण पदसंख्या
992


पात्रता
या पदासाठी 10 वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात. सोबत अर्जदाराकडे संबंधित ट्रेडचा ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्रतेसाठी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

वयोमर्यादा
किमान 15 आणि कमाल 24 वर्षांतील उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा 1.10.2019 नुसार ग्राह्य धरण्यात येईल. 


वेतन

फ्रेशर
पहिल्या वर्षी - 5700 प्रति माह
दुसऱ्या वर्षी - 6500 प्रति माह

 

अनुभव असल्यास

प्रथम वर्ष - 5700 माह
द्वितीय वर्ष - 6500 प्रति माह
तृतीय वर्ष - 7350

 

परीक्षा शुल्क
सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी वर्गासाठी - 100 रुपये
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी कोणतेही शुल्क नाही.


या आधारावर होणार निवड
10 वीतील गुण आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. 

 

असा करा अर्ज
इच्छुक लोक अधिकृत संकेतस्थळ icf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.