आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान विभागाकडून आज मुंबईसह परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी; समु्द्रात 3.85 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बुधवारी रात्रीपासून मुंबई शहरासह ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे परिसरातील अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे आज मुंबईसह ठाणे, कोकण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली. 
 

   


आज दुपारी समुद्रात मोठी भरती, 3.85 मीटर उंच लाटा येण्याची शक्य
ता  
मुंबईत आज दुपारी 2.29 मिनटांनी समु्द्रात मोठी येऊ शकते. यावेळी समुद्रात 3.85 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकांनी समुद्र किनारी न जाण्याचे बीएमसीने सांगितले आहे. बीएमसीने आपत्कालीनसाठी 1916 हा नंबर जारी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...