आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी मनसेची दुसरी यादी केली जाहीर, वरळीची उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे आहे. मनसेने काल 27 जणांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार आतापर्यंत एकूण 72 उमेदवार जाहीर केले आहेत. पण, यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, यादीत वरळी मतदारसंघातून उमेदवारी अजूनही देण्यात आली नाही. वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आता काका आपल्या पुतण्याच्या विरोधात कोणी उमेदवार देणार का, याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.

मनसेचे उमेदवार
धुळे (शहर) - प्राची कुलकर्णी,
डोंबिवली - मंदार हळबे,
अकोट - रवींद्र फाटे,
जळगाव (ग्रामीण) - मुकुंद रोटे,
अमळनेर - अंकलेश पाटील,
कारंजा - सुभाष राठोड,
जळगाव (शहर) - जमील देशपांडे,
नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे,
रिसोड - विजयकुमार उल्लामाळे,
पुसद - अभय गेडाम,
परभणी - सचिन पाटील,
गंगाखेड - विठ्ठल जवादे,
परतूर - प्रकाश सोळंखे,
वैजापूर - संतोष जाधव,
किनवट - विनोद राठोड,
फुलंब्री - अमर देशमुख,
उमरखेड- रामराव वानखेडे,
घाटकोपर पूर्व - सतीश पवार,
भिवंडी पश्चिम - नागेश मुकादम,
भिवंडी पूर्व - मनोज गुडवी,
कोपरी-पाचपाखाडी - महेश कदम,
ऐरोली - निलेश बाणखेले,
अंधेरी पश्चिम - किशोर राणे,
चांदिवली- सुमीत भारस्कर,
राजूरा - महालिंग कंठाडे,
राधानगरी - युवराज येडूरे,
अंबरनाथ - सुमेत भंवर,
डहाणू - सुनिल निभाड,
बोईसर - दिनकर वाढान,
महाड - देवेंद्र गायकवाड,
सावंतवाडी - प्रशांत रेडकर,
श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे,
बीड - बैभव काकडे,
मोहळ- हनुंत भोसले,
उमरेड - मनोज बावनगडे,
शिवडी - संतोष नलावडे,
विलेपार्ले - जुईली शेंडे,
अणुशक्तीनगर - विजय रावराणे,
मुंबादेवी - केशव मुळे,
श्रीवर्धन - संजय गायकवाड,सुरुवातीला राज ठाकरेंनी निवडणुकांवर वहिष्कार टाकण्याचे विधान केले होते. पण, कोणत्याच विरोधी पक्षाने राज यांची साथ दिली नाही आणि कार्यकर्त्यांचा आग्रहदेखील होता. त्यामुळे, राज ठाकरे यांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला.