आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan Election: Congress Rahul Gandhi In Jodhpur, When Rahul Met Anjali From Hamirpur

भरसभेत राहुल गांधी एका तरुणीशी बोलले, मुलगी म्हणाली- सर माझं नाव अंजली आहे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपुर- कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे शनिवारी राजस्थानमध्ये होते. त्यांनी तेथे अनेक सभा घेतल्या. त्यांनी त्यांच्या अंदाजात मोदींवर निशाना साधला. उदयपुरमध्ये 400 शिक्षक, व्यवसायिक आणि बुद्धिमान व्यक्तींसोबत 1 तास चर्चा केली. तेथे त्यांनी मोदीच्या हिंदू होण्यावर प्रश्न उपस्थित केला.

 

राहुलने सभेतील एका मुलीला प्रश्न विचारला...


राहुल: तुझे नाव काय आहे ? 

 

मुलगी म्हणाली: अंजलि.

 

राहुल: कुठे राहतेस?

 

अंजलि: हमीरगढ़मध्ये राहते. बीए फाइनल इयरला आहे. 

 

राहुल: बँकेने तुझ्या परिवाराला कधी कर्ज दिले आहे का?

 

अंजलि: नाही. वडील आजारी आहेत. कर्जाची गरज आहे, कुटूंबाला आधाराची गरज आहे.

तुझे नाव अनिल अंबानी, नीरव मोदी, विजय माल्या नाहिये, म्हणून तुला कर्ज नाही मिळू शकत.

 

राहुल: अंजलि, तुझे नाव अनिल अंबानी, नीरव मोदी, विजय माल्या नाहिये, म्हणून तुला कर्ज नाही मिळू शकत.? दर 10-20 लाख अंजलिच्या कुटूंबाला दिले होते तर तिचा परिवार चांगला व्यवसाय करू शकला असता. यामुळे दुसऱ्यांनाही रोजगार मिळाला असता. अंजलि, मोदी तुझे बोलने नाही ऐकणार, ते फक्त त्यांच्या "मन की बात" करतेत. हा अनिल कोण आहे, याचे पूर्ण नाव काय आहे, याने याच्या आयुष्यात कधी विमान बनवले आहे का? अंजलिला एक पैसा नाही मिळाला पण याला 45 हजार कोटींचा काँट्रॅक्ट दिला. अंजलि, तुझ्या भविष्यातले 45 हजार कोटी अनिल अंबानीच्या खिशात गेले आहे. आमची सरकार आल्यावर आम्ही मन की बात नाही तर तरूणांच्या मनातले ऐकणार आणि तसेच करणार आहोत.

 

बातम्या आणखी आहेत...