आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाट धुक्यामुळे एकमेकांवर धडकल्या 24 गाड्या; 2 ठार, 12 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर - धुक्यामुळे शनिवारी पहाटे शाहजहांपूरजवळ हरियाणा सीमेवरील बावळजवळ सुमारे दोन डझन वाहने एकमेकांवर धडकली. या दुर्घटनेत 2 जणा ठार, तर 12 जण जखमी झाले. पोलिसांनी रूग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गवार अनेक तास वाहतुक कोंडी झाली होती. - Divya Marathi
अलवर - धुक्यामुळे शनिवारी पहाटे शाहजहांपूरजवळ हरियाणा सीमेवरील बावळजवळ सुमारे दोन डझन वाहने एकमेकांवर धडकली. या दुर्घटनेत 2 जणा ठार, तर 12 जण जखमी झाले. पोलिसांनी रूग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गवार अनेक तास वाहतुक कोंडी झाली होती.
  • रात्री उशिरापासून परिसरात धुके पसरले होते.
  • अंधुक दिसण्यामुळे घडली दुर्घटना