आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajasthan News Special Story Of Makar Sankranti Seeing This Picture Will Make You Smile

हा फोटा पाहून तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल, 21 दिवसांपूर्वी ज्या मुलीला कडाक्याच्या थंडीत सोडले होते, आज मकर संक्रांतीवर तिचे काही फोटोज, यामागे लपले आहे कोणाचे तरी दान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंझुनूं(राजस्थान)- मकर संक्रांती दान पुण्य करण्याचा दिवस आहे. आम्ही तुम्हाला असा फोटो दाखवणार आहोत ज्याने तुमच्या आयुष्टातील दान करण्याचे विचार बदलतील. फोटो त्या मुलीचा आहे, जी 21 दिवसांपूर्वी मंदीरात मिळाली होती. तेव्हा ती फक्त 6 तासांची होती आणि तिची प्रकृती खुप गंभीर होती. आता ती खुप चांगली आहे, तिची प्रकृती स्थिर आहे आणि हसत आहे.


असे असावे दान


1 दुधाची कमतरता नाही भासली: दुसऱ्यांचे आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासारखे मोठे दान नाही. या मुलीचे आयुष्य वाढवण्यात याच याच समर्पक भावनेचा हात आहे. मुलीला जेव्हा भुक लागली तेव्हा नर्स रूपकलाने तिला आपले दुध पाजले. 


2 याप्रकारची काळजी घेतात: त्या रात्री तिच्या आपल्यांनीच तिला सोडले, पण आता ती एक मिनीटही एकटी राहत नाही. पूर्ण नर्सिंग स्टाफ तिची काळजी घेतो. नर्सिंग स्टाफ सुमन बुडानिया, प्रियंका खटकड़, नीलम थाकन, अनिता जानू आणि सुबिता तिची काळजी घेतात. 


3 यामुळे स्टाफ देतो असी वागणुक: जेव्हापासून खुशी रूग्णालयात आली आहे, तेव्हापासून आनंदाचे वातावरण आहे. पूर्ण स्टाफ आपली जबाबदारी ठीक पार पाडतो. वार्ड प्रमुख राजेंद्र यादव सांगतात की, आम्ही तिला पाहण्यासाठी अनेक वेळा लवकर येतोत. पूर्ण स्टाफ हिच्या स्माईलसाठी तिच्याजवळ येऊन बसतो.
 

 

बातम्या आणखी आहेत...