Home | News | Rajkummar Rao Spends Quality Time In Goa With Girlfriend Patralekhaa

गर्लफ्रेंडसोबत गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे राजकुमार राव, समोर आले रोमँटिक फोटोज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 01, 2018, 10:51 AM IST

राजकुमार आणि पत्रलेखा एकमेकांना गेल्या 4 वर्षांपासून टेड करत आहेत.

 • Rajkummar Rao Spends Quality Time In Goa With Girlfriend Patralekhaa

  एन्टटेन्मेंट डेस्क. अभिनेता राजकुमार गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत गेल्या 5 दिवसांपासून गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे दोघांचे अनेक फोटोज समोर आले आहेत. राजकुमारनेही आपल्या इंस्टाग्रामवर अनेक फोटोज शेअर केले आहे. या फोटोजमध्ये तो पत्रलेखाचा हात हातात घेऊन मस्ती मूडमध्ये दिसतोय. तर तो कधी स्कूटरवर ड्राइव्हवर जाताना दिसतोय.


  व्हॅकेशनवर रोमँटिक अंदाजात दिसले कपल
  - राजकुमार आणि पत्रलेखा एकमेकांना गेल्या 4 वर्षांपासून टेड करत आहेत. 2014 मध्ये आलेल्या 'सिटी लाइट' चित्रपटादरम्यान त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.
  - दोघांनी कधीच आपली रिलेशनशिप लपवली नाही. इव्हेंट्स आणि पार्टीमध्येही हे कपल एकत्र दिसतात.
  - राजकुमारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा', 'मेंटल है क्या', 'मेड इन चाइना', 'शिमला मिर्च' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. हे सर्व चित्रपट 2019 मध्ये रिलीज होतील. पत्रलेखाविषयी बोलायचे झाले तर तिच्याजवळ कोणत्याही चित्रपटाची ऑफर नाही.

 • Rajkummar Rao Spends Quality Time In Goa With Girlfriend Patralekhaa
 • Rajkummar Rao Spends Quality Time In Goa With Girlfriend Patralekhaa

Trending