आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजु आणि देवाचे संभाषण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजुने देवला विचारले, -तिला गुलाबाच फुल आवडत ?? ते तर एका दिवसात मरून जात...!

मग तिला मी का आवडत नाही ??

मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो...!


देवाने उत्तर दिले...!
भारी रे भारी...! एकच नंबर...!
वॉट्सएपवर टाक ना भावा.....!