आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी, गणेशाच्या मूर्तींना जीएसटीमधून वगळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राख्या आणि गणेश मूर्तींवरील जीएसटी रद्द केला. त्यामुळे किमती आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, रक्षाबंधनाच्या काळात राख्या अाणि गणेश चतुर्थीच्या काळात गणेश मूर्ती सर्वसामान्यांना सहज घेता याव्यात म्हणून हा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...