काही बोलण्यापूर्वी अवश्य विचार करावा, विचार न करता बोलल्याने सर्वनाश होऊ शकतो

ज्या रावणाला देवताही पराभूत करू शकले नाहीत, तो वानर आणि मनुष्याच्या हातून कसा मारला गेला? यामागे होते एक खास कारण

दिव्य मराठी

Apr 12,2019 12:01:00 AM IST

या वेळी 13 एप्रिल, शनिवारी श्रीरामनवमी आहे. पंचाग भेदामुळे काही ठिकाणी 14 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाईल. भगवान श्रीरामाने त्रेता युगामध्ये अत्याचारी रावणाचा अंत केला होता. धर्म ग्रंथानुसार रावण महाज्ञानी, महान शिवभक्त आणि पराक्रमी होता. परंतु त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार होता. याच अहंकारामध्ये रावणाने एक चूक केली आणि त्याचा सर्वनाश झाला. रामनवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत, रावणाने कोणती एक चूक केली होती.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, रावणाच्या सर्वनाशाचे कारण...

X